Lonand

छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयन राजे भोसले यांना पुरावा मागितल्या प्रकरणी निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयन राजे भोसले यांना पुरावा मागितल्या प्रकरणी निषेध

लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारे

छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयन राजे भोसले यांना छत्रपती असल्याचा पुरावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागितल्याच्या विरोधात सातारा 16 जानेवारी रोजी बंद व उदयनराजे समर्थकांनी पोवई नाक्यावर जाहीर निषेध करीत निषेध मोर्चा काढण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयन राजे भोसले यांना पुरावा मागितल्या प्रकरणी निषेधत्यामुळे साताऱ्यामध्ये सर्वच बाजारपेठेमध्ये शुकशुकाट होता निषेध मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड संजय राऊत शिवसेना खासदार यांचे फोटो गाढवाच्या गळ्यात घालून धिंड काढण्यात आली होती यावेळी नाक्यावरती उदयनराजे समर्थक यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वि सातपुते यांनी पोलीस चौक बंदोबस्त ठेवला होता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button