सुरगाणा शहरात मोफत गरजूंना कानाचे मशीन वाटप
सुरगाणा शहरात मेनरोडचा राजा फ्रेंड सर्कल अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद धनराज कानडे यांच्या कडून मोफत गरजूंना कानाचे मशीन वाटप
सुरगाणा विजय कानडे
नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही तरी वेगळे करण्याची हातोटी या मुळे नेहमी चर्चचेत राहणारे विनोद कानडे आणि त्यांचे मित्र परिवार यांनी समाजात नवीन आदर्श उभा केला नवीन वर्षाच्या सुरुवातीला जो वायफळ खर्च न करता हा उपक्रम राबला शहरात सर्व भागात त्यांचे कौतुक करत आहे कानांचे मशीन वाटप समई श्रवण मोरे,विशाल जंगम,पप्पू आहेर,कैलास महाले,अमोल सोनवणे,आदी मित्र उपस्थित होते
या नवीन वर्षात असेच समाज कार्य घडो






