क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जळोली येथे शालेय साहित्य वाटपाचे आयोजन
प्रतिनिधी
रफिक आतार
पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती करून प्रतिमेचे पूजन करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस सविताताई नवगिरे जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल सोलापूर यांच्या वतीने गरजू व गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले यामध्ये वही पेन चॉकलेट सर्व मुला-मुलींना वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित म्हणून सौ सविता नवगिरे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष महिला ओबीसी सेल सरपंच ज्योतीराम मदने उपसरपंच मनोज नरसाळे माजी उपसरपंच समाधान काका नरसाळे किरण नवगिरे जळोली शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे सर श्री जयवंत कापसे सर श्री संतोष कापसे सर श्री गोरे सर श्री खारे सर श्री कुंभार सर व श्री पवार सर आदी सह मान्यवर उपस्थित होते






