जि प . उर्दू शाळा हिंगोणे येथे मोफत गणवेश वाटप
शब्बीर खान
हिंगोणा ता यावल येथिल जि.प. उर्दू शाळा मध्ये आज शासनाच्या नियमा नुसार शाळेत विद्यार्थानां मोफत गणवेश वाटप करण्यात आले तसेच गणवेश वाटपाचा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुक्तार शेख यांच्या हस्ते करण्यात आला तसेच शाळेत आज पुरक आहार म्हणुन विद्यार्थांना बिस्कीट वाटप करण्या आले . यावेळी शिक्षण तज्ञ सदस्य शब्बीरखान सरवर खान . मुख्यध्यापक अहमद खान . शिक्षक . हाजी युसुफ अली . सै . मुक्तार . अली मोहम्मद .सल्लाउद्दीन . जनाब . आसीप जनाब . फारुकी जनाब तसेच विद्यार्थी उपस्थित होते . तसेच गणवेश विद्याथांना मिळ्या ल्याने त्यांच्या मध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले . शाळे तर्फ शिक्षक हाजी युसुफ अली यांनी आभार व्यक्त केले .






