पंढरपूर तालुक्यातील कौठळी येथे पुरग्रस्त लोकांना ग्रामीण पोलीस निरीक्षक भस्मे साहेब यांच्या हस्ते अन्नदानचे वाटप संपन्न
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर तालुक्यातील कौठळी येथे डी.एस.पी ग्रुप च्या वतीने पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.भस्मे साहेब यांचे हस्थे कौठाळी गावातील पूरग्रस्त लोकांना अन्नदान करण्यात आले यावेळी अँड.दत्तात्रय पाटील, पोलिस पाटील श्रीकांत नागटिळक,मा.उपसरपंच हनुमंत नागटिळक, अप्पा गोडसे, बाळासाहेब इंगळे तंटामुक्त समितीचे मा. अध्यक्ष भैय्या पाटील, विकास नागटिळक, पोलीस मित्र संघटणेचे तालुका अध्यक्ष सागर गोडसे,मा.सरपंच किशोर लोखंडे, प्रशांत कोरके,समाधान नागटिळक, अशोक नागटिळक, पै.शामराव नागटिळक, सिताराम पाटील, भैया नगरे, शंकर नागटिळक, किसन सलमपूरे, चंद्रकांत नगरे, व इतर मान्यवर उपस्थित होते.






