Chimur

सावधान ग्रामीण भागात शिरकाव करतोय कोरोना-

सावधान ग्रामीण भागात शिरकाव करतोय कोरोना-

चिमूर प्रतिनिधी– ज्ञानेश्वर जुमनाके

कोरोना 19 रोगाचा प्रधुरभाव आता ग्रामीण भागात सुद्धा पायला मिळत आहे याचं एक कारण म्हणजे मुबंई पुणे दिल्ली नागपूर वरून येणारे मंजूर वर्ग व पर राज्यात मंजुरी करीता गेलेले मजूर वर्ग आहेत आज मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील लोक कामा करीता पर राज्या मध्ये व शहरी भागात रोजगार मिळविण्या करीता जात असतात पण लॉक डाऊन मुळे या सगळ्याचे रोजगार गेले आहेत त्याच करणा मुळे या लोकांनी आपल्या गावा कडील मार्ग अपवला असून ज्या साधनांनी मिळेल त्यांनी गावा कडे येत आहेत कित्येक लोक पाई सुद्धा गावा कडे येत आहेत अश्या लोकांची माहिती गावांतील ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला देने गावांतील नागरिकांचे आहेत आज ज्या चंद्रपूर जिल्यात एक ही रुग्ण नव्हता तिथे आता पर्यत 13 रुग्ण आढळले असून ग्रामीण भागातील जनतेनी अश्या येणाऱ्या लोकांची माहिती प्रशासनाश दयावी जेणेकरून आपलं गाव कोरोना मूत राहील व आपणच आपल्या गावचे रक्षक म्हणून कर्तव्य बजवणे गरजेचे झाले आहे कोरोना रोगा सोबत सरकार लढा देत असून या रोगावर राज्यात उपाय योजना करणे सुरू आहे तरीपण जनतेनी सहकार्य करणे गरजेचे आहे मी माझं रक्षक ही भावना प्रत्येकानीं आगीकरने आज काळा ची गरज आहे ग्रामीण भागातील जनतेनी प्रशासनाला सहकार्य करणे सुद्धा आपली जबाबदारी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button