Faijpur

लॉक डाऊन व पवित्र रमजान महिन्याच्या कार्यकाळात फैजपुर च्या विद्युत वितरण महामंडळ कडून विद्युत वीज पुरवठा सुरळीत सुरू नागरिकात समाधान

लॉक डाऊन व पवित्र रमजान महिन्याच्या कार्यकाळात फैजपुर च्या विद्युत वितरण महामंडळ कडून विद्युत वीज पुरवठा सुरळीत सुरू नागरिकात समाधान

सलीम पिंजारी

फैजपूर येथे लॉक डाऊन व रमजान ईद च्या कार्यकाळात राज्य विद्युत वितरण विभागातर्फे फैजपूर करांना वीज पुरवठा सुरळीत मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात असून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना गेल्या आठ दिवसापासून सुरू झाला असल्यामुळे कळकळीचे उन्हात मुस्लिम समाजाचे उपवास भर उन्हाळ्यात आले असून या उपासा मध्ये लाईन विद्युत पुरवठा सुरळीत मिळत असल्यामुळे उपवास ठेवणाऱ्यांना कुलरची आवश्यकता घासत आहे त्यामुळे उपास ठेवणाऱ्यांना थंड हवा मिळत असल्यामुळे उपवास ठेवणाऱ्यांना थंड कुलरच्या हवेमुळे उपवास ठेवणाऱ्यांना दिलासा मिळत आहे लॉक डाऊन व रमजान यांच्या उपवास ठेवणाऱ्यांना विद्युत वीज पुरवठा सुरळीत होत असल्यामुळे समाधान व्यक्त केला जात आहे आणि वीजपुरवठ्याची कोणतीही तक्रार फैजपूर विभागात त्वरित घेतली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे सावदा विभागीय कार्यालयाचे गोरक्षनाथ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. टी. फिरके(उपकार्यकारी अभियंता फैजपूर), जी. जे. चौधरी (सहाय्यक अभियंता)पराग झो पे (कनिष्ठ अभियंता), दीपक परदेशी (सहाय्यक लेखापाल), श्री गणेश चौधरी व कृष्णा सोनवणे (वरिष्ठ लिपिक), शशिकांत सोनवणे, रेवणनाथ चौधरी, कुमार जंगले (निमनस्तर लिपिक लेखा), सहाय्यक रोशन तडवी (आस्था), इरफान शहा उस्मान शहा (शिपाई) व सर्व बाह्यस्त्रोत कर्मचारी महावितरण उपविभाग फैजपूर सहाय्यक विनोद नरेंद्र सरोदे ऐतबार तडवी तसलीम तडवी संदीप कोळी कनाथ तायडे आसिफ तडवी जुम्‍मा तडवी दिगंबर झोपे हर्षवर्धन तळेले विशाल चौधरी हेमंत चौधरी कल्पेश चौधरी शेख साजिद वंदना कोळी मयूर चौधरी हे कर्मचारी परिश्रम घेत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button