कोरपणा येथे मकर संक्रांति निमित्त महिला मेळाव्याला उपस्थित मा श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार माझी वित,नियोजन वन तथा पालक मंत्री यांचे भाजपच्या कोरपना तालुक्याच्या वतीने भव्य दिव्य स्वागत
मनोज गोरे कोपरना
कपोरना : या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार वित्त नियोजन वन तथा पालक मंत्री महाराष्ट्र राज्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देवराव दादा भोंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री संजयभाऊ धोटे माजी आमदार, श्री सुदर्शनजी निमकर साहेब माजी आमदार,श्री सोपानजी कनेरकर युवा मोर्चा महामंत्री महाराष्ट्र राज्य, श्री आशिष देवतळे भाजपाअध्यक्ष जिल्हा युवा मोर्चा चंद्रपूर, श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर,कुमारी अलकाताई आत्राम जिल्हा अध्यक्षा महिला आगाडी चंद्रपूर,सौ अंजलीताई घोटेकर जिल्हाध्यक्षा महिला आघाडी चंद्रपुर,सौ विजयालक्ष्मी ताई डोहे जिल्हा महामंत्री चंद्रपूर,सौ सायरा शेख जिल्हा महामंत्री चंद्रपूर आदी मान्यवर उपस्थित होते श्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी वित्त नियोजन,वन तथा पालकमंत्री महाराष्ट्रराज्य यांचे मकर संक्रांत निमित्त महिला मेळावा कोरपना येथे आगमना निमित्त भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने भव्य स्वागत करताना श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष तसेच श्री सतीशभाऊ उपलंचीवार,श्री महेश देवकते पंचायत समिती उपासभापती,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे उपाध्यक्ष,श्री अरुण भाऊ मडावी,किशोरजी बावणे,श्री कवडू पाटील जरीले, श्री निलेश जी ताजने, श्री पुरुषोत्तमजी निब्रड सर, श्री संजयभाऊ मुसळे,नुतनकुमारजी जिवाने पंचायत समिती सदस्य,सौ विजयालक्ष्मी डोहे महिला आघाडी जिल्हा महामंत्री,सौ इंदीराताई कोल्हे,सौ अलकाताई रणदिवे, श्रीमती जया ताई धरणकार,श्री अरुण भाऊ डोहे, श्री रामसेवक मोरेजी नगरसेवक गडचांदूर,श्री हरिभाऊ घोरे महामंत्री शहर गडचांदूर,श्री संदीप जी शेरकी, श्री अमोल जी आसेकर नगरसेवक कोरपना, श्री प्रदिपजी पिंपळशेंडे,श्री वासुदेवजी आवारी,श्री जगदिश पिंपळकर, बालुभाऊ पानघाटे, श्री अब्रारअली, श्री ओमजी पवार, श्री दिनेशजी खडसे आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे भव्य स्वागत केले व माननीय आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या व नारी शक्ती बद्दल आदर व्याक्त केला कार्यक्रमाचे संचालन
सौ रणदिवेताई यांनी केले तर आभार सौ इंदीराताई कोल्हे यांनी मानले






