Amalner

Amalner: उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी स्कुलचा यशराज पाटील चे यश..

Amalner: उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी स्कुलचा यशराज पाटील चे यश..

अमळनेर: महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.सेंट मेरी स्कूलचा यशराज रविंद्र पाटील याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५वी (PUP) परीक्षेत गुणवत्ता यादीत (मेरीट लिस्ट) J- ३८ अमळनेर तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. पिंगळवाडे जि प.प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. रवींद्र सुकदेव पाटील यांचा तो सुपुत्र आहे.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button