Jalgaon

नोकरी लावण्याचा नावावर तृतीयपन्थिया ची पाच लाखाने फसवणुक.

नोकरी लावण्याचा नावावर तृतीयपन्थिया  ची पाच लाखाने  फसवणुक.

नोकरी लावण्याचा नावावर तृतीयपन्थिया ची पाच लाखाने फसवणुक.

भुसावळ: विशाल शर्मा जऴगाव
तु असे जीवन जगण्या पेक्षा  मी तुला पावर प्लांट मध्ये सुपर वायजर ची नोकरी लावून देतो त्या साठी तु मला पांच लाख रुपए दे’ असे सांगून भुसावळ येथील आम्रपाली देवीदास जोगी उर्फ अशपाक बागवान असे फसवणुक झालेल्या तृर्तीयपंथी चे नाव आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि खड़का रोड़ दत्त नगर भुसावळ येथील रहिवासी तृतीयपंथी आम्रपाली देवीदास जोगी उर्फ अशपाक बागवान मिळेल ते काम करून आपले उदर निर्वाह करतात अशात त्यांची ओळख दिपनगर निंभोरा येथील रविदास बशिरे, विज़य रामलाल बशिरे,रामलाल बशिरे कुंटबियाशीं झाली त्यानीं ओळखी चा फायदा घेत तु असे जीवन की पर्यतं जगशील अश्या पेक्षा मी तुला आमच्या साहेबांशी बोलण करुन कायम स्वरुपी नोकरी लावून देतो पण त्या साठी तुला पांच लाख रुपए द्यावे लागतील एका महीन्याचा आत तुला  नोकरी ला लावतो त्यांचा ह्या गोष्टी वर विश्वास ठेवून आम्रपाली देविदास जोगी उर्फ अशपाक बागवान यांनी त्यांचा कडील जमा पुंजी चे 2लाख व नातेवाईकांन कडुन उधारी व व्याजा ने असे  दोन लाख ऐंन्शी हजार एकुण  मिळुन चार लाख ऐंन्शी हजार रुपए फेब्रुवारी मध्ये रविदास बशिरे, रामलाल बशिरे,विजय बशिरे व त्यांचा परिवारातील महिला सदस्यां समोर रोख रक्कम दिली,पण एका महीन्याचा वर होऊन ही नोकरी नाही मिळाली तेव्हा त्यांचा कड़े दिलेल्या रक्कम ची मांगणी केल्यास 24मार्च ला बशिरे कुंटुंबातील सर्व सदस्यांनी मिळुन लाथा बुक्यांनी व धारदार शस्त्रांने पाठीवर वार केले व या पुढे पैसे मागण्यास पुन्हा कधी आल्यास तुला जिवीत मारु अशी ही धमकी देण्यात आली.
सदर घटने ची माहिती  भुसावळ बाज़ार पेठ पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यात आली आहे असे आम्रपाली देवीदास जोगी उर्फ अशपाक बागवान यांनी वृत्त वाहिनी ला दिलेल्या मुलाकाती मध्ये म्हंटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button