Jalgaon

? Crime Diary..स्वत:च्या फायद्यासाठी मित्राच्या मदतीने पत्नीवर अत्याचार करणाऱ्या पतीस अटक तर मित्र बेपत्ता

स्वत:च्या फायद्यासाठी मित्राच्या मदतीने पत्नीवर अत्याचार करणाऱ्या पतीस अटक तर मित्र बेपत्ता

रजनीकांत पाटील
जळगाव ::> स्वत:च्या फायद्यासाठी मित्राच्या मदतीने पत्नीवर अत्याचार करणाऱ्या पतीला रामानंदनगर पोलिसांनी रविवारी सकाळी अटक‍ केली. तर त्याचा मित्र अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.

जळगावच्या व्यावसायिकाने आपल्या पत्नीवर मित्र संशयित आरोपी रमेश काकडे (रा. प्रल्हादनगर, पिंप्राळ-हुडको) याच्या मदतीने अत्याचार केले.

या प्रकरणी शनिवारी दोघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा पती पळून जाण्याच्या तयारी असताना रविवारी त्याला बसस्थानकातून पकडले.

पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, तुषार विसपुते, स्वप्निल निकुंभ, भूषण पाटील, रूपेश ठाकरे, विजय जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button