Pandharpur

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर लोकांना अन्नदान वाटप

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर लोकांना अन्नदान वाटप


रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय नेत्या ,माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षकन्या महाराष्ट्राच्या रणरागिनी मा.ना.पंकजाताई मुंडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील आपल्या समर्थकांस कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस हा लोकउपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन केले होते.या आवाहनास प्रतिसाद म्हणून पंढरपुर येथील युवक नेते व पंकजाताई मुंडे यांचे निकटवर्तीय समर्थक असलेले मा. निलेश जाधव व त्यांच्या पंढरपुर शहरातील बेघर नागरिकांना अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी युवक नेते मा. ॲड.ओंकार जोशी,युवक नेते मा.अक्षय वाडकर ,युवक नेते मा. उमेश सर्वगोड,रिपाईचे जेष्ठ नेते मा.प्रविणजी माने साहेब,युवक नेते प्रशांत सर्वगोड व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button