Maharashtra

हभपश्री महंत सुभाष महाराज जाधव यांची विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती

हभपश्री महंत सुभाष महाराज जाधव यांची विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती

नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे

अ.भा.वारकरी मंडळ नाशिक पदी राष्ट्रीय अध्यक्षप.पु.श्री.हभपश्री प्रकाश महाराज बोधले व प्रदेशाध्यक्ष हभपश्री अनिल महाराज वाळके,जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी सातपुर अशोकनगरचे प्रसिद्ध रामायणाचार्य महंत हभपश्री सुभाष महाराज जाधव यांची नाशिक विभागीय अध्यक्षपदी एकमताने नियुक्ती केली,त्यांचे निवडीचे स्वागत राष्ट्रीयअध्यक्ष प्रकाश महाराज बोधले डिकसळ,द्वाराचार्य हभपश्री रामकृष्ण महाराज लहवीतकर, प्रदेशाध्यक्ष हभपश्री अनिल महाराज वाळके अहमदनगर व जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर, जिल्हाउपाध्यक्ष हभपश्री रामनाथ महाराज शिलापूरकर, शहराध्यक्ष हभपश्री अमर महाराज ठोंबरे, राज्य कमिटीचे हभपश्री.मनोहर महाराज घोडेसर घोटी, हभपश्री भिमाशंकर महाराज राऊत, जिल्हा कमिटीचे हभपश्री जालिंदर महाराज दराडे,वाल्मिक महाराज जाधव, हभपश्री प्रभाकर महाराज गुंजाळ,हभपश्री भरत महाराज मिटके,सिडकोअध्यक्ष हभपश्री बापु महाराज गवळी, हभपश्री निलेश महाराज निकम,हभपश्री अवचितानंद महाराज अस्तगांव,बाळासाहेब महाराज सिरसाट, हभपश्री दत्तु पा.डुकरे हभपश्री शंकरराव कोल्हे खेडे,हरिश्चंद्र भवर नांदूरमध्यमेश्वर, तालुकाध्यक्ष हभपश्री संभाजी महाराज बिरारी,बापु महाराज पवार,हभपश्री विनायक महाराज हेंबाडे,ज्ञानेश्वर महाराज, सचिव हभपश्री गुलाब महाराज सोयगांवकर,संदिप महाराज खकाळे,मोहन महाराज पगार,ज्ञानेश्वर महाराज जाधव, पांडुरंग पा.गडकरी,कैलास महाराज तांबे,बाळासाहेब महाराज कबाडे,पंढरीनाथ महाराज वालवणे,देवीदास महाराज कुकडमुंडा,राजेंद्र महाराज दह्याणेकर, विष्णु महाराज झणकर, तुकाराम महाराज पवार,खंडुशेठ गायधनी, पुंडलिक महाराज पगार,हभपश्री कैलास महाराज घुगे,हभपश्री तानाजी नाना पवार,हभपश्री माणिक महाराज बनकर,हभपश्री नितीन महाराज सोनवणे, सातपुर अध्यक्ष हभपश्री. सुनिल महाराज निघोट यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button