आहेर हॉस्पिटल कडून Arsenic album30 होमिअोपॅथीक अौषधाचे,पोलिस,डॉक्टर्स यांना विनामूल्य वाटप –
विजय कानडे
सुरगाणा शहरातील नावाजलेले आहेर हॉस्पिटलकडून कोरोना(Covid19)या महाभयंकर संसर्गजन्य आजाराच्या साथी मध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी गुणकारी ठरलेले Arsenic album30 होमिअोपॅथीक अौषधाचे,पोलिस,डॉक्टर्स यांना विनामूल्य वाटप –
सुरगाणा शहरातील नावाजलेले आहेर हॉस्पिटलकडून कोरोना(Covid19)सारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजाराच्या साथी मध्ये आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी (Immunity Booster) गुणकारी ठरलेले arsenic album 30 या होमिअोपॅथीक आैषधाचे,सुरगाणा पोलिस स्टेशन,ग्रामीण रुग्णालय, तालुका मेडिकल अॉफिस यांच्या सर्व अधिकारी व कर्मचारी (Corona Warriors) यांना विनामूल्य वाटप करण्यात आले.तसेच आहेर हॉस्पिटलचे सागर डॉक्टर यांनी (Corona warriors) यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतांना जगावरील कोरोनाचे संकट अापल्या सर्वांच्या एकजुटीने लवकरच दूर होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना केली.






