Surgana

सुरगाणा शहरातील युवकांनी घडवले माणुसकीचे दर्शन

सुरगाणा शहरातील युवकांनी घडवले माणुसकीचे दर्शन

विजय कानडे

‌‌ अलंगुण ता सुरगाणा या पुरग्रस्थ गावातील कुटुंबांना सुरगाणा येथील शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने १५ कुटूंबासाठी अन्न धान्य व ३६ ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.समवेत समाजसेवक योगेशशेठ थोरात, अतुल पवार,अल्पेश अहेर,आकाश पगारीया, गणेश गाडेकर, अंकुश पिंगळे,राजु थोरात, योगेश दवंडे सह इंद्रजीत गावित वसंतराव बागुल, पोलिस पाटील आनंदराव गावीत, पांडुरंग काका भोये, मनोहर भोये,मा सरपंच हेमंती भोये उपस्थित होते
अलंगुण येथील महापुरामध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांना मुबलक अन्न धान्य व उबदार ब्लॅंकेट वाटप केल्या बद्दल त्यांचे पूरग्रस्त ग्रामस्थांनी आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button