Yawal

भुसावळच्या २७ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू

भुसावळच्या २७ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू

भुसावळच्या २७ वर्षीय तरुणाचा मोर धरणाच्या पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू

हिंगोणा ता यावल
यावल तालुक्यातील न्हावी जवळील टिळ्यामोहमांडली शिवारातील मोर नदीपात्रातीलकुऱ्हाडी याकुख्यातखोलडोहात बुडूनभुसावळच्या तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ३० रोजी घडली..भुसावळ शहरातील ६ ते ७ तरुण फिरायला न्हावी जवळील टिळ्या-मोहमांडली घाटा जवळीलमोरनदीपात्रातजवळ आले असताना पोहण्यासाठी कुख्यात अशा कुऱ्हाडी या खोल डोहातउतरले.असता त्यात विशालअशोकपवार.वय (27) रा.न्यु एरिया वार्ड भुसावळ या तरुणाचा डोहात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.या कुऱ्हाडी डोहात यापूर्वी सुद्धा काही जणांचा बुडून.मृत्यूझाल्याच्याघटनाघडलेल्या असल्याचे सांगण्यात आले. यातरूणाचाभुसावळला फोटोग्राफीचा व्यवसाय असल्याचे समजते.या

घटनेची माहिती मिळताच फैजपूरचे सहाय्यक पो.नि. प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. सूरदास, हे. कॉ. उमेश पाटील , पो. कॉ. विनोद पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.यामृतदेहाचेशवविच्छेदन यावल येथील ग्रामीणरुग्णालय करण्यातआलेलेअसूनयाप्रकरणी राकेश राजेंद्र रामटेके यांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल राजेश बऱ्हाटे हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button