राजू तडवी यांची नुकतीच भुसावळ पतपेढी च्या चिटणीस पदी पदोन्नती
फैजपूर सलीम पिंजारी प्रतिनिधी
येथील मुजमील ऊर्फ राजू तडवी यांची नुकतीच भुसावळ पतपेढी च्या चिटणीस पदी पदोन्नती झाल्याबाबत त्यांच्या नुकताच सत्कार करण्यात आला येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा नंबर 2 चे शाळा समितीचे उपाध्यक्ष मुशीर शेख साबीर यांनी त्यांच्या सत्कार केला यावेळी अजमुद्दिन शेख तसेच मुख्याध्यापक अ की ल खान खलील पिंजारी सर साबीर शेख हसन व शाळा समितीचे पदाधिकारी व सर्व शिक्षक उपस्थित होते





