Yawal

मुस्लीम समाजाला मुस्लिम होण्याचे सबुत देणे पडतील का..?..आसीफ दारा मोहम्मद

मुस्लीम समाजाला मुस्लिम होण्याचे सबुत देणे पडतील का..?..आसीफ दारा मोहम्मद

यावल ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक वर्षों पासुन . BJP RSS चे काम हे मुस्लीम समाजाला डावलण्याचे व बाटण्याचे काम करीत आहे .व BJP चे .कॉग्रेस ही फक्त राजकारण करण्याकरीता . आपली सत्ता काबीज करण्यासाठी . मुस्लीम समाजाच्या मतदानाचा फायदा उचलत राहते . सदर मुसलीम होणे हे . गुन्हा आहे का ? असे मत आसीफ .दारा मोहम्मद यांनी व्यक्त केले तसेच ते पुढे म्हणाले की . प्रहार जनशक्ती या पक्षाने महायुति सरकारला केंद्र मध्ये . पाठींबा दिला आहे मग तो पन RSSचा पक्ष झाला दूसरी कडे . काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीष चौधरी यांनी क्रास वोटिंग केली . नंतर आमचे नबी यांच्या शान मध्ये एका महाराजने गुस्ताखी केली . . याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया रावेर यावल विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांच्या कडून आलीनाही . . . हे आमचे समाज विसरू शकणार नाही . असा प्रश्न आमचे समाज त्यान ‘ विचारत . नाही तसेच त्यांनी आजपर्यंत तिन तलाक मुद्दावर काहीही एक सवाल उचलला नाही . याचा प्रश्न जनता व मुस्लीम समाज त्यांना प्रश्न का विचारत नाही ?..आमची उमेदवारी ही सर्व सामान्य जनतेसाठी आहे व आम्ही ते लढाई अवश्य जिंकु असे मत आसीफ .दारा मोहम्मद यांनी माडले .

प्रतिक्रिया- आसीफ
दारा मोहम्मद .. हमारे पैगंबर नबी ईनकी शान में एक महाराजने गुस्ताखी की तो . ईसके . मुद्देपर आमदार शिरीषचौधरी . .इनके तरफसे कोणसाही .जवाबआया .नही वो बिलकुल चुप रहे .और दुसरा मुद्दा ..शिरीष चौधरी आमदार थे .फिरभी तिन तलाक के मुददेपर शिरीष चौधरी विधानसभे में .चुप रहे . इसलिए की ये मुददे मुस्लिम समाज .के है ये हमारी कोम को समजना चाहिये ये .सिर्फ . वोट चाहते है और बटवारा इसलिए सोच समजक फैसला करे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button