Yawal

मारुळ .येथील मल्टीपरपज सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सैय्यद मसरुर अली तर व्हाईसचेअरमनपदी फारुकी सलमान उद्दीन यांची बिनविरोध निवड

मारुळ .येथील मल्टीपरपज सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सैय्यद मसरुर अली तर व्हाईसचेअरमनपदी फारुकी सलमान उद्दीन यांची बिनविरोध निवड

यावल ( प्रतिनीधी ) शब्बीर खान
मारुळ ता.यावल येथील मल्टीपरपज सहकारी सोसायटीची दिनांक 9 मे2022 सोमवार रोजी सकाळी 10.00 वाजता चेअरमन व व्हाईसचेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. चेअरमन पदासाठी सैय्यद मसरुर अली मोहम्मंद यांचा एकमेव अर्ज आला तर व्हाईस चेअरमन पदासाठी फारुकी सलमान उद्दिन अकीलुऊद्दीन यांचा एकमेव अर्ज आल्याने सदरची चेअरमन व व्हाईसचेअरमन पदांची निवडणूक ही बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदरच्या अर्जाना सुचक सैय्यद जावेद अहमद तर अनुमोदन सैय्यद मो. अनिस अहमद होते यावेळी
जावीद जनाब हजरत अली अनिस पटेल शकील सर वकील जनाब आसीब जनाब . फारूकी इमतियाज जनाब जिया सर सादीक सर आदी उपस्थित होते सदर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. शिंदे यांनी कामकाज पाहिले तर या निवड बददल सै मसरूल अली यांच्या सर्वत्र अभिनंदन होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button