Pandharpur

डॉक्टर शितल के शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया

डॉक्टर शितल के शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर सारख्या ग्रामीण भागामध्ये असलेले लहान मुलांचे दैवत म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर शीतल शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये लहान मुलांचे हृदयाचे मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येतात ज्या शस्त्रक्रिया मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात केल्या जातात त्या शस्त्रक्रिया आता ग्रामीण भागातील पंढरपूर येथील डॉक्टर शीतल शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये यशस्वीरित्या अद्ययावत यंत्रसामग्री च्या रूपाने पूर्ण होऊ लागले आहेत नुकतेच त्यांनी कुमारी गौरी दत्तात्रय सलगर वय 12 वर्षे राहणार खरात वाडी तालुका पंढरपूर या मुलीच्या हृदयाला असलेले चित्रावरील शस्त्रक्रिया कोणतेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे डॉक्टर संतोष जोशी डॉक्टर शितल शहा डॉक्टर भोसले व त्यांच्या पूर्ण टीमने यशस्वीरित्या पार पाडले आहे त्यामुळे रुग्णांचे पालक व रुग्ण आनंदित असून कमी खर्चामध्ये आता या शस्त्रक्रिया या ठिकाणी होत असल्याने ग्रामीण भागातील जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहनही दत्तात्रय सलगर यांनी केले दरम्यान डॉक्टर शीतल के शहा यांच्या नऊ जण रुग्णालय मध्ये अत्याधुनिक घेतल्या ची व्यवस्था असून याठिकाणी लहान मुलांच्या जन्मजात असलेल्या हृदयातील चित्रावर यशस्वीरित्या उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत असून याचा जास्तीत जास्त लोक रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर शीतल शहा यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button