सप्तश्रृंगी परिवाराने आयोजित केलेल्या आदरांजली कार्यक्रमात विठ्ठल च्या माजी संचालकांनी केले अभिवादन
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : सुस्ते ता. पंढरपूर येथील सप्तश्रृंगी परिवाराचे चेअरमन अतुल चव्हाण यांनी आयोजित केलेल्या आदरांजली कार्यक्रमात सरपंच कांताबाई रणदिवे यांच्यासहीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामदास चव्हाण, तानाजी (महादेव)चव्हाण यांनी स्वर्गीय परिचारक यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी माधव चव्हाण, धनाजी घाडगे हमाअप्पा चव्हाण, बाळासाहेब पवार, रमेश रोकडे, संभाजी चव्हाण, विष्णू गावडे, गणेश बोबडे, पांडुरंग कदम, अभिमान चव्हाण, अजिज मुलाणी, हरिभाऊ चव्हाण, नरसाप्पा वाघमोडे, संतोष सुळे, जीवन रणदिवे, मुकूंद चव्हाण, बालाजी नागटिळक हे मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. चोरमाळवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात संप्तश्रृगी परिवाराचे अमोल चव्हाण व अर्जुन चव्हाण यांनी यानिमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलन राखण्याच्या विधायक कार्याचा संदेश दिला. यासाठी संप्तश्रृगी परिवारांच्या कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले. यावेळी
अतुल चव्हाण, धनाजी घाडगे, माधव चव्हाण, रामदास चव्हाण, तानाजी चव्हाण हमाअप्पा चव्हाण, रमेश रोकडे, गणेश बोबडे व ग्रामस्थ






