Pandharpur

नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्या प्रयत्नाला यश

नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्या प्रयत्नाला यश

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : प्रभाग क्रमांक 1 मधील भगवती नगर खाडे गल्ली झेंडे गल्ली 1997 सालापासून या भागामध्ये माजी नगराध्यक्ष राजश्री प्रताप गंगेकर हे नगराध्यक्ष असताना सुरळीत पाणीपुरवठा केला जात होता आत्ता 2019 20 आणि 21 या कालावधीमध्ये काही राजकीय मंडळीकडून या प्रभाग क्रमांक एक मध्ये कमी दाब पाणीपुरवठा करत असल्याची बाब समोर आली होती त्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी निवेदन व आंदोलनाचा इशारा दिले असता तात्काळ पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ने पाणी सोडणारे कर्मचारी कोळी व पाणीपुरवठा अधिकारी भूषण घोडके यांची तात्काळ बदली केली त्याबद्दल प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांमधून समाधानाचे वातावरण दिसून येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button