Pandharpur

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरांमधील संत पेठ भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पंढरी संचार चे संपादक मा
श्री अनिरुद्ध जी बडवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष विदुल अधटराव युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष निलेश (गोलू) लकेरी .कुंडलिक( बुवा )गुळखेडकर सुरज गोसावी. विजय दहीवडे. शुभम भोसले. जयदीप माने .तुषार सपताळ सौरभ सपताळ. गणेश यादव .ओंकार यादव .विशाल धोत्रे .सुहास वाघमारे सचिन जोशी .विजय धोत्रे .ऋतुराज रोपळकर. गणेश देवमारे .सुरज बनकर अविनाश जक्कल .अजय दहिवडे सतीश सासवडकर .इस्माईल बागवान अक्षय सासवडकर .अक्षय नायकुडे मयुर बनकर .आदित्य भोसले .आकाश पोळ .बापु सासवडकर. समाधान कटके सुरज लकेरी .आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button