माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर यांच्याकडून हळदीकुंकू व तिळगुळ वाटप चे कार्यक्रम संपन्न
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर शहरांमधील प्रभाग क्रमांक 1 मध्ये गंगेकर परिवारा कडुन हळदीकुंकु व तीळगुळाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम उपस्थित माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर नगरसेवक सौ अर्चनाताई रानगट गादेगांव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सौ सिमाताई बालाजी बागल सौ अंजलीताई अक्षय गंगेकर सौ नेहाताई अभिषेक गंगेकर सौ हेमाताई गणेश सोमवंशी सौ सारिकाताई बाळासाहेब पानकर सौ रामेश्वरी ओंकार गंगेकर व प्रभागातील सर्व महिला व भगिनी उपस्थित होते महिलांना भेट वस्तू देणेत आली गंगेकर परिवारा कडुन विविध सामाजिक उपक्रम राबवली जातात अशी प्रतिक्रिया गंगेकर परिवाराच्या वतीने देण्यात आले







