कोविड लसीकरणाचे चोपडा येथे शुभारंभ…
हेमकांत गायकवाड चोपडा
चोपडा : आज चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड लसीकरणाला सुरुवात सर्व प्रथम चोपडा रुग्णालयचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज पाटील यांना देण्यात आले. त्यानंतर डॉ तृप्ती पाटील, डाॅ वंदना मँडम,मग नंतर टप्प्या टप्प्यने रुग्णालयातील नर्स, ब्रदर, व इतर रुग्णालयातील कर्मचारी, यांना देण्यात आले. या पुढे देखील सर्व सरकारी कर्मचारी यांना देखील टप्प्या टप्प्या टप्प्यने कोविड लस देण्यात येईल. सदर माहिती उपस्थितान कडुन मिळाली…






