Ausa

औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती यांनी घेतली माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांची सदिच्छा भेट

औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती यांनी घेतली माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांची सदिच्छा भेट

प्रशांत नेटके औसा

औसा : औसा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या प्रशासकीय मंडळा चे सभापती राजेंद्र भोसले, उपसभापती किशोर जाधव यांनी शुक्रवारी आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे व्हाइस चेअरमन पृथ्विराजजी सिरसाठ साहेब ,मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष श्रीशैल दादा उटगे, मारूती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शामबापू भोसले ,आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button