पंढरपूर शहरामध्ये चंद्रभागेच्या पात्रे मधून वाळू उपसा जोरात चालू असून पंढरपूरचे महसूल व पोलिस यांचे दुर्लक्ष होत आहे प्रशासन अनेक बाळीची वाट पाहते का आशी जनतेतून चर्चा..
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंंढरपूरातील महिलेच आठ दिवसांपूर्वी वाळू माफियानी बळी घेतला होता तर आता परत शहरातील वाळू उपसा जोमात सुरू केला आहे व्यास नारायण झोपडपट्टी भागातून वाळू उपसा केला जात आहे तसेच बंधाऱ्याच्या जवळुन मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू आहे त्यामुळे बंधाऱ्याला धोका होण्याची शक्यता आहे बंधाऱ्याला चिटकून मोठे खड्डे पडले आहेत वाळूमाफियांनी पंढरपूर मधील जुना दगडी फुल ते इसबावी मधील जोक वेल पर्यंत मोठ्या प्रमाणे वाळू उपसा चालू आहे रात्रीच्याला 12 नंतर ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाळू माफियांचा अनिल नगर व्यास नारायण झोपडपट्टी इस्बावी तसेच पंढरपूर पाणी पुरवठा पासून व रेल्वे पूल नवीन पूल येथून वाळू उपसा चालू असतो याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे ही वाळू माफिया रात्रीच्याला दारूच्या नशेत पंढरपूर शहरातून व झोपडपट्टी भागातून वाळूने भरलेल्या गाड्या मोठ्या प्रमाणात फास्ट व वेगाने चालवल्या जातात त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे व रात्रीच्याला नदीच्या कडेला वाळू चालू असताना दारूच्या पार्ट्या केल्या जातात त्यामुळे झोपडपट्टी भागातील लोकांना त्याचा त्रास होत लहान मुलांच्या अंगावर गाडे घतलेचे प्रकार घडले व झोपडपट्टी मधील घरावरती रात्रच्याला दगड फेक व नागरिकांना माहिलांना दम बाजी ही केली जाते नागरिकांतून आसे बोलले जात की आम्ही न्याय कोणाला मागाच आमच्या लाहन मुलांच्या जिव धोकेत आहेत असे नागरिकांतून बोलले जात आहे तसेच वाळू माफिया बरोबर अधिकारीही ही वाळू माफिया बरोबर पार्टनरशिप मध्ये धंदा करीत आहेत त्यामुळे वाळू माफिया वरती कोणाचाही धाक राहिला नाही अधिकारी वाळू माफियांना रात्रीच्या टाइमिंग ला पूर्ण माहिती देतात वाळू कधी चालू करायची व कधी बंद करायची हे अधिकारी वाळू माफियांना मेसेज देत असतात त्यामुळे वाळू माफिया बिनधास्तपणे या भागातून वाळू उपसा करीत आहेत या वाळू माफियांना कोण अधिकारी पाठीशी घालत आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी हे जनतेतून मागणी आहे वाळू माफिया व अधिकारी मिळून वाळू उपसा करीत आहेत तरी याची सखोल चौकशी व्हावी हे जनतेतून मागणी होत आहे तसेच खाजगी एजंट मार्फत वाळूची वसुली केली जात आहे या भागातून गाढवावरून पिकप मोटरसायकली व होडी मधून वाळू वाहतूक केली जाते चंद्रभागा नदीच्या कडेने वाळूचे मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवलेला दिसत आहे शहरात व ग्रामीण भागात वाळू माफियानी व चोरांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे त्यांना कोणाचा धाक राहिलेला नाही आसे नागरीकातून बोलले जाते तर एस .पी तेजस्वि सातपुते मॅडम व जिल्हाधिकारी साहेबांनी पंंढरपूर शहर व तालुक्यात अधिक लक्ष देणे गरजेचे आहे वाळू माफिया सावकार की करणारे व चोरांना वेळेस पायाबंदी घालने गरजेचे आहे असे नागरिकातून बोलले जाते






