केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढी विरोधात तसेच रावसाहेब दानवे यांच्या विरोधात चोपडा शिवसेना व युवासेना याच्या तर्फे आदोलन व तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले
हेमकांत गायकवाड चोपडा
चोपडा : आज चोपडा तालुका शिवसेना व युवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढी विरोधात तसेच रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानांच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक,चोपडा येथे आंदोलन करण्यात आले तसेच तहसीलदार चोपडा यांना निवेदन देण्यात आले त्या वेळी तालुका प्रमुख राजेंद्र पाटील,ऍड एस डी सोनवणे,जि. प सदस्य हरिष पाटील,प.स सदस्य एम.व्ही पाटील,भरत बाविस्कर,तालुका संघटक सुकलाल कोळी,शहर प्रमुख आबा देशमुख,नरेश महाजन,नगरसेवक किशोर चौधरी,भैय्या पवार,राजाराम पाटील,प्रकाश राजपूत,उप शहर प्रमुख वासुदेव महाजन,जगदीश मराठे,सुनील बरडीया,युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी,शहर संघटक नंदू गवळी,मंगेश पाटील,दिव्यांक सावंत,दीपक माळी, गोलू मराठे,प्रतिभा माळी व शिवसैनिक उपस्थित होते. सविस्तर माहिती नेते व पदाधिकारी यांच्या कडून मिळाली






