राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हाउध्यक्ष साधनाताई राऊत धावल्या पूरग्रस्तांच्या मदतीला
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर येथे झालेल्या पावसामुळे व तसेच भिमानदी मध्ये आलेल्या पाण्याच्या मोठ्या विसर्गा मुळे पंढरपूर मध्ये महापूर आला. या महापुरा मध्ये ज्यांच्या घरात पाणी शिरले आश्या कुटूंबातील व्यक्तींशी चर्चा करून त्यांना बिस्कीट, केळी, पाणी बॉटल देण्यात आली. व या परिस्थितीमध्ये कोणतीही अडचण आली तरी संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर दिला.यावेळी उपस्थित :-
राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष.सावता परिषद संघटक.सौ. साधनाताई राऊत
राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाउपाध्यक्ष
सौ. छायाताई जगदाळे






