Surgana

पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण संदीप पाटील सर यांची सुरगाणा पोलीस स्टेशनला भेट

पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण संदीप पाटील सर यांची सुरगाणा पोलीस स्टेशनला भेट

विजय कानडे

काही दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक ग्रामीण संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारला आणि ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तेथील माहीत घेत तसेच आज सुरगाणा येते आल्यानंतर मराठी पत्रकार संघाने त्याचे स्वागत केले नंतर तालुक्यातील अर्धवट स्थितीत असलेल्या उंबरठाण येतील पोलीस स्टेशन बांधण्यात यावे तसेच पोलीस वसाहत, पोलिस निरीक्षक कॉटेज,त्यांची स्थिती वाईट आहे तसेच मराठी पत्रकार संघाचे मा. तालुका अध्यक्ष रतन चौधरी यांनी कैफियत मांडली तसेच पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की पोलीस खूप भूमिका निभावतात पण या कोराना काळात त्यांचा साठी 120 बेड ची व्यवस्था करण्यात आली तसेच लवकरात लवकर उंबरठाण येथील पोलीस चौकी बांधण्यात येईल तसेच त्याची संपूर्ण माहिती मला लवकर पाठवा सुरगाणा पोलीस निरीक्षक वसावे साहेब यांना सांगण्यात आले तसेच कोराना काळात दोन गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे 1)मास 2)सुरक्षित अंतर तसेच पोलीस स्टेशन खूप चांगल्या प्रकारे सुरगाणा पोलीस निरीक्षक वसावे सर यांनी सुधारणा केलेली होती तसीच संपूर्ण टीम चांगली काम करत असते या भेटी प्रसंगी रतन चौधरी, बाळू बिरारी,हिरामण चौधरी ,विजय कानडे आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button