अँग्लो उर्दू हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी..
प्रतिनिधी
रफीक आत्तार
पंढरपूर शहरामध्ये उर्दू हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
सोशल डिस्टंसिंग चे पालन करून महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी शिक्षण सभापती बशीर भाई तांबोळी व मुख्याध्यापक इक्बाल गोटे सर शारदीय सोशल ग्रुप चे अध्यक्ष मुन्ना शेख सो बोहरी मॅडम शिपाई मतीन शेख उर्दू हायस्कूल संस्थेची टीम आदी सह उपस्थित होते.






