वडर समाजातील 10 व 12 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार व कोरोना काळात अविरत सेवा केल्यामुळे डॉ बजरंग धोत्रे यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव सत्कार समारंभ संपन्न
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरांमधील वडर समाजातील दहावी व बारावी विद्यार्थी उत्तीर्ण झालेला यांचा भव्य सत्कार करण्यात आला व व कोरोनो काळात आविरत सेवा केल्यामुळे डॉ बजरंग धोत्रे यांना कोरोना योध्दा म्हणून गौरव सत्कार समारंभ संपन्न दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली व विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोकर पंढरपूर पोलीस निरीक्षक अरुण पवार तहसीलदार पंढरपूर वैशाली वाघमारे मॅडम पंढरपूर तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार नगरसेवक अंबादास धोत्रे मनसे सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे नगरसेवक सुधीर धोत्रे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे समाजसेवक प्रशांत धुमाळ शशिकांत उर्फ पिंटू पवार किशोर चौगुले विश्वनाथ अध्यक्ष सुधाकर बंदपट्टे धोत्रेआदीसह कार्यकर्ते उपस्थित






