सुरगाणा तालुक्यातील आमझर येथील खुनाचा छडा पोलिसांनी नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या मदतीने लावला सुरगाणा पोलिसांची कामगिरी दमदार
विजय कानडे
काही दिवसांपूर्वी सुरगाणा तालुक्यातील आमझर गावात एका माथेफिरू पती ने आपल्या पत्नीला चारित्र्य संशायावरून जीवे ठार मारले घरी असताना रात्रीच्या वेळी त्यांनी डोक्यात पाठीत तोंडावर वार करून ठार मारले ठार मारलेल्या महिलेचे नाव शेवंता वसंत पवार वय 40 आणि आरोपी वसंत जनक पवार वय 45 तो ठार मारून आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने तो फरार झाला आणि वरिष्ठ पोलीस आधिकारी सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये विचारणा करत असे त्या वेळेस सुरगाणा पोलीस स्टेशन निरीक्षक वसावे साहेब यांनी सूत्र हलवले आणि उंबरठाण बिटचे पोलीस सब इन्स्पेक्टर नाद्रे साहेब यांनी गावातील ग्रामस्थ आणि त्यांच्या नातेवाईक यांच्याशी सलालमसलत करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्याना यश आले आज त्या आरोपीला साखरपातळ येथून पकडून आणले सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये दुपार पर्यत गुन्हा दाखल करण्यात आला आणि तुरुंगात रवानगी करण्यात आली आरोपीचा भाऊ आणि मयत झालेल्या महिलांचा भाऊ यांनी त्या आरोपीचा शोध लावला आणि ग्रामस्थ तरी त्यांचे कौतुक करण्यात आले नाहीतर आफवानी तर कहरच केला आरोपीनी फाशी घेतली जंगलात तसे तर्क वितर्क लावत होते पण सुरगाणा पोलीस स्टेशनमधील आधिकारी आणि कर्मचारी कामगिरी दमदार त्यामुळे तर्क वितर्क यांना पूर्णविराम मिळाला.






