Pandharpur

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने नवरंगे बालकाश्रमास डेटॉल व मास्कचे वाटप

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने नवरंगे बालकाश्रमास डेटॉल व मास्कचे वाटप

प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर येथील नवरंगे बालकाश्रम या संस्थेस कोरोना या संसर्गजन्य आजारापासून बचाव होण्यासाठी डेटॉल, मास्कचे वाटप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आले.

सध्या कोरोना या महामारीने थैयमान घातले असून रूग्ण संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. या रोगापासून संरक्षण व्हावे यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने येथील नवरंगे बालकाश्रमास डेटॉल व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष अमृता शेळके, राधिका शेळक, सोनाली भोसले आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button