शालेची सत्यता पडताळणीकरण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन
हिंगोणा ता यावल ( बातमिदार) शब्बीर खान
इब्ने कुलसूम फाउंडेशन साकली .ता .यावल
संस्थेने २०१८-१९याशैक्षणिक वर्षापासून येथे हज्जन
कुलसूमबी उर्दू हायस्कूल उघडून ५वी ते१०वीचे वर्ग एकदाच सुरू केले आहे आश्चर्य म्हणजे शालासुरू करण्यावर्षापुर्विच सदरशालेने२०१७-१८चा१५२ विद्यार्थांचायुडायस प्राप्तकेलेला असुन शिक्षण अधिकारी
प्राथमिक जि.प.जलगांव यांकार्यालयाकडूनशालेने मार्च२०१९पर्यंतचे आरटीई प्रमाणपत्र देखील मिलवले आहे सदर अनधिकृत शाला तात्काल बंदकरनेसाठी यावल शिक्षण विभागाने संस्था अध्यक्ष।सचिव। मुख्याध्यापक यांना चार नोटिसा बजावल्या असुन नोटिसीत शालेची कागदपत्रेसादरकरण्याचेसांगितले असता शालेने २००९-१०ते२०११-१२ वर्षात अल अमीन एजुकेशन सोसायटी भालोद ता यावल यासंस्थेच्या हज्जन कुलसुमबी उर्दू शाला व वर्ग परवानग्यांची कागदपत्रे शिक्षण विभागाकडे सादर केली आहेत सदर शालेच्या सर्व मान्यतेबाबत कागदपत्रांचीसाशंकता असल्याने सदर शाला हि सुरुठेवावी कि बंद करावी असा अहवाल गट शिक्षण अधिकारी यावल यांनी वरिष्ठांना पाठवले आहे कागदपत्रे असलेल्यावर्षात मात्र नविनशाला सुरु करुन मिलवलेल्या वर्ग परवानग्याविषयी अल अमीन या संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष,सचिव व सर्व सदस्य अनभिज्ञ असल्याने या सदस्यांनी जिल्हाधिकारी जलगांव शिक्षण अधिकारी माध्य जि.प.जलगांव गट शिक्षण अधिकारी व गट विकासअधिकारी पंचायत समितीयावल यांना शालेची सत्यता पडतालनी करण्यसाठी निवेदने दिली आहेत सदर निवेदनात नमुद आहेकी,शिक्षणविभागाने परवानग्यांची कागदपत्रे दिलेल्या२००९-१०ते२०११-१२यावर्षातअलअमीनया संस्थेने सदरहज्जन कुलसुमबी हे नविन उर्दु हायस्कूलयेथे कोणत्या ठिकाणी सुरू करून कोणत्य इमारतीखोल्यात शालेचे वर्ग भरवले जातहोते या शालेत विद्यार्थ्यांचे दाखले केलेल्या पालकांची खात्री विद्यार्थ्यांचे दैनंदिन हजेरी बुक (केटलाग)या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक व कर्मचारी यांचे हजेरी रजिस्टर (मस्टर)याशिक्षकांना संस्थेने दिलेली नियुक्ति पत्रे शिक्षकांचे लागबुक मुख्याध्यापकांचे शेराबुक व शेरेबुकात शालातपासणी केलेले अधिकारी व त्यांनी शेरे बुकात लिहिलेला शेरा (अभिप्राय तसेंच शालासुरु असलेल्या वर्षात प्रजासत्ताकदिन व स्वातंत्र्यदिनी कोणाच्याहस्ते ध्वजारोहण झाले या ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांचे प्रपत्रक शालेचे विद्यार्थ्यांची उपस्थिती असे अल अमीन एज्युकेशन सोसायटी भालोद संचालित हज्जन कुलसूमबी उर्दू हायस्कूलबाबतचे२००९-२०१०ते२०११-१२पर्यंचे शालेच्यासंपुर्णरेकार्डची सत्यता पडताडनी करुन अल अमीन या संस्थेला मान्यतेच्या कागदपत्रांच्या हज्जन कुलसुमबी शालेला आरटीई मान्यता देऊ नये शालेचे मुल्यांकनकरु नये तसेंच शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ देऊनये असे निवेदनात नमुद आहे






