सुरगाणा नगरपंचायत निवडणूक पूर्वी इच्छुकाची मातब्बर नेत्याकडून चाचपणी
विजय कानडे
सुरगाणा शहराची सुरवातीला ग्रामपंचायत होती नंतर नगरपंचायत झाली शहर वासीयांनी कोणत्याच पक्षाला बहुमत दिले सुरवातीला युतीन करता वेगवेगळे लढणारे निवडणुकीनंतर एकत्र झाले भारतीय जनता पार्टी निवडून आलेले सात नगरसेवक आणि शिवसेना पाच नगरसेवक असे दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आणि युतीचा झेंडा नगर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्ष शिवसेना लागला विरोधी बाकावर cpm बसली त्यांचे 5 नगरसेवक पण ज्या प्रमाणे राज्यात एकत्र सत्ता पण त्याचं जमत नव्हतं तस सुरगाणा नगरपंचायत मध्ये होत त्यामध्ये खूप घडामोडी घडल्या त्यात पक्षातील नाराज त्याचा फायदा विरोधकांनी घेतला जे नाही घडणार ते घडले नगराध्यक्षा cpm च्या बनल्या आणि नाराज नगरसेवक पद गमवले आणि सर्व सुरगाणा शहरवासी सर्व घडामोडी कडे लक्ष देऊन आहे तसेच यावेळी भारतीय जनता पार्टी मध्ये काही विध्यमान नगरसेवक नाराज आज आहे त्यात विधानसभा निवडणुकीत मुळे राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत एन्ट्री झाली आहे तसेच शिवसेना सावध पाऊल उचलेल cpm कोणाला अजून गळाला लावेल आणि उमेदवारी कोणाला देणार त्या रणनीती वर अवलंबून आहे तसेच काँग्रेस पक्ष काय भूमिका घेइल त्यामुळे पडलेल्या उमेदवार तसेच तरुणांची भूमिका आणि त्या त्या नगरसेवक यांनी केलेले काम यावर पक्षाची भूमिका तिकीट देण्यावर राहील त्यामुळे सर्व नेते लागले कामाला… आता येणारी निवडणुकीत कोण विजय मारतो दबक्या आवाजात लोकांची चर्चा आहे आता येणारी वेळ ठरवेल…!!






