रावेर

महाराष्ट्र राज्यपत्रकार संघ व रावेर पत्रकार मिडीया गृप तर्फे आज पत्रकारांच्या मागण्या साठी नायब तहसिलदार यांना निवेदन….

महाराष्ट्र राज्यपत्रकार संघ व रावेर पत्रकार मिडीया गृप तर्फे आज पत्रकारांच्या मागण्या साठी नायब तहसिलदार यांना निवेदन….

महाराष्ट्र राज्यपत्रकार संघ व रावेर पत्रकार मिडीया गृप तर्फे आज पत्रकारांच्या मागण्या साठी नायब तहसिलदार यांना निवेदन....

रावेर प्रतिनिधी ईश्वर शर्मा 

महाराष्ट्र राज्यपत्रकार संघ व रावेर पत्रकार मिडीया गृप तर्फे आज पत्रकारांच्या मागण्या साठी नायब तहसिलदार पवार साहेब यांना  निवेदन देण्यात आले. मागण्यांमध्ये मलकापूर येथील वर्मा पत्रकार यांचे वर झालेल्या हल्लेखोर वर कारवाई ची मागणी करण्यात आली. निवेदन देताना श्री प्रशान्त बोरकर, किरण चोधरी, अनिल राठोड, रशीद तडवी,  विनोद कोळी आदी नि निवेदन सादर केले मागण्यांमध्ये भारतातील पत्रकार वरील हल्ले थांबवण्यात यावेत, मलकापूर येथील पत्रकार वर्मा यास पोलीस स्वरक्षण मिलावे, मानसेवी पत्रकारांना ही अधिस्वीकृती कार्ड मिलावे व विविध प्रकारच्या शासकीय योजनामध्ये  घरकुल जमीन वाटप मध्ये प्राधान्य द्यावे , संस्कृती क खातातर्फे कीर्तनकार प्रमाणे मानसेवी पत्रकार यांना मानधन मिळावे  ऑनलाइन  पोर्टल नवीन चॅनल ला परवानगी देण्यात यावी, अश्या मागण्यांसाठी पत्रकार एकत्र येऊन आपलयामागग्या मान्य होण्याची अपेक्ष्या श्री प्रशांत बोरकर, ईश्वर शमॉ यांनी केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button