Surgana

सुरगाणा शहरातील मोकाट जनावरांचा सुरगाणा नगरपंचायत यांनी बंदोबस्त करावा-भागवत राऊत(माजी सरपंच सुर्यगड)

सुरगाणा शहरातील मोकाट जनावरांचा सुरगाणा नगरपंचायत यांनी बंदोबस्त करावा-भागवत राऊत(माजी सरपंच सुर्यगड)

सुरगाणा विजय कानडे

सुरवातीला शेतकरी वर्ग हवादील झाला कोराना आणि पावसाची दांडी तसेच अतिदुर्गम भागातील शेतकरी जेमतेम उदरनिर्वाह होईल एवढच पीक उत्पादन होत त्यात सुरगाणा शहरातील मोकाट जनावरे शेतात जाऊन सर्व नासाधुस करतात. त्याना कोणी मालक आहे की नाही हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडतो.त्यात सुरगाणा शहरात गायाना कोडण्यासाठी पहिला कोंडवाडा होता आता तशी व्यवस्था नाही आणि त्यामुळे शहरापासून 2 ते 3 किलो मिटर असणाऱ्या शेतीचे मोठे नुकसान हे मोकाट जनावर करतात. आमच्या शेतकरी वर्गाची सुरगाणा नगरपंचायतला विनंती आहे की कोंडवाडाची व्यवस्था करण्यात यावी किंवा मोकाट जनावरे जर खूप त्रास देतात जर काही कमी जास्त जनावर बरोबर झाले तर त्याला त्या जनावराचे मालक आणि नगरपंचायत जबाबदार राहील तरी लवकरा लवकर बंदोबस्त करण्यात यावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button