Pandharpur

भगवा चौक पंढरपूर येथे ध्वजवंदन दिन साजरा करण्यात आला

भगवा चौक पंढरपूर येथे ध्वजवंदन दिन साजरा करण्यात आला

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरामध्ये आज 15 ऑगस्ट हिंदुस्तानचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत पेठ भगवा चौक येथे पंढरपूर नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ बजरंग कृष्णा धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष संजय दशरथ घोडके छावा संघटनेचे उपाध्यक्ष सोपान काका देशमुख छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर (बंटी) भारत भोसले नगरपरिषदेचे लिपिक पराग डोंगरे दादा खंबासवाडकर आदी उपस्थित होते आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद संजय घोडके कुलदीप पवार गणेश भोसले सिद्धार्थ गुरव हृदयनाथ कोळी बापू सासवडकर आमित गवळी आदींनी परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button