आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते रान भाज्यांच्या मोहत्सवाचा शुभारंभ
लतीश जैन
आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात रान भाजी विक्री चा शुभारंभ करण्यात आला यावेळी रानातील पौष्टीक व आरोग्यदायी भाज्या उपलब्ध होत्या आधिवासी भागातील पिकणारया भाज्या उपलब्ध होत्या आदिवासी बांधवान कडून भाज्यांची माहीती आमदार लताताई सोनवणे व माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी जाणुन घेतल्या यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख रोहीणीताई पाटील महिला आघाडी तालुका प्रमुख मंगलाताई पाटील जिल्हा परिषद सदस्य हरिष पाटील माजी पंचायत समिती उप सभापती एम.व्ही.पाटील अॅडो.एस.डी.सोनवणे पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील तालुका संघटक सुकलाल कोळी युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी तालुका कृषिअधिकारी पि.एन.चौधरी कृषी साहाय्यक सुनिल गुजराथी यावेळी उपस्थित होते.






