Chopda

चोपडा तंत्रनिकेतांच्या शिक्षकाचा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील उपोषण स्थळी भेट

चोपडा तंत्रनिकेतांच्या शिक्षकाचा आमरण उपोषणाचा तिसरा  दिवस

सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील उपोषण स्थळी भेट

चोपडा तंत्रनिकेतांच्या शिक्षकाचा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील उपोषण स्थळी भेट

चोपडा प्रतिनिधी- सचिन जयस्वाल
येथील महात्मा   गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती. शरचचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन मधील कर्मचारी श्री विकास हिम्मत पाटील या शिक्षकाने संस्थेचे अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या अन्यायाविरुद्ध व प्रचार्याने केलेल्या बेकायदेशीर सेवासमाप्तीच्या विरोधात व थकीत वेताना साठी दिनांक १३/९/१९ पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक , चोपडा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सहकार राज्य मंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले.

चोपडा तंत्रनिकेतांच्या शिक्षकाचा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील उपोषण स्थळी भेट
आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांचीअन्नविना प्रकृती खालावली असल्याचे मेडिकल चेकअप दरम्यान निदर्शनास आले. ते चक्कर येऊन बसल्या जागीच कोसळले. त्यांना डॉक्टरांनी ऍडमिट होण्यासाठी सांगितले परंतु विकास पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेण्यार नसल्याचे त्यांनी  सांगितले. त्यांचे ३ दिवसात उपोषणाना दरम्यान ४ किलो वजन कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा येऊन चक्कर आले असल्याची माहिती उपोषण कर्त्याचे वडील हिम्मतराव यांनी दिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button