चोपडा:सचिन जयस्वाल
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या नेतृत्वा खाली चोपडा विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या यावल तालुक्यातील किनगाव,चुंचाळे, मालोद,नायगाव हरिपुरा मोहराळे,कोरपावली या गावांना भेटी देऊन जनसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या यावेळी यावलचे माजी आमदार रमेश दादा चौधरी,चोपडा विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक व संभाव्य उमेदवार माजी आमदार जगदीशभाऊ वळवी, चोसाका माजी चेअरमन घनश्याम आण्णा पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल साठे,आर जी नाना,एम बी तडवी सर,ललित चौधरी,विनोद पाटील देवकांत पाटील,किरण साठे,शशिकांत पाटील,आदी मान्यवर या दौऱ्यात सहभागी होते.याप्रसंगी मालोद गावातील बिसा तडवी अकबर तडवी,इरा बारेला,सिकंदर तडवी सुधाकर पाटील सायबु पाटील,नायगाव येथील किशोर पाटील,नाजीर तडवी,निसार तडवी,बबलू तडवी,बाबू तडवी,मुळा तडवी राजू तडवी,दगडू संतोष पाटील,सुधाकर पाटील,मोहराळे येथील शाम पाटील,सरपंच सुपडू तडवी,विक्की पाटील,राजेंद्र भावडू महाजन,गजू पाटील,बाळू पाटील हरिपुरा येथील बिराद तडवी,अहमद तडवी,इरफान तडवी,मजीद तडवी,अयुब तडवी,मुबारक तडवी,कोरपावली येथील बारसु नेहते,जलील पटेल,डॉ राजू पटेल,प्रेमचंद महाले यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते सार्याच गावात जगदीशभाऊ वळवी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला







