सेंटिंग साहित्य चोरीप्रकरणी दोघांना अटक.
फैजपूर : – सलीम पिंजारी
बांधकामासाठी लागणारे सव्वा लाख रूपये किमतीच्या सेंटींगसाहित्य चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील राहिवासी फिर्यादी अझर खान वय ४० हे बांधकाम करण्याचे काम करतात त्यांच्या सेंटींगच्या लोखंडी प्लेटी २3५ नग कि .११७५००रु .किमतीच्या प्लेटी चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या या प्रकरणी संशयीत आरोपी शेख अश पाक उर्फ भुऱ्या ‘, शेख सलीम .रा. इस्लामपुरा फैजपूर आणी शे . मुद्स्सर रा .पठाण वाडी यांना पेालीसांनी अटक केली आहे . चोरीचे साहित्य बऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथुन जप्त करण्यात आले आहे या गुन्ह्यातील तिसरा आरोपी इप्तेखार शहा फरार आहे या प्रकरणी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे.एपीआय प्रकाश वानखेडे , सपोनी विजय पाच पोळ सैय्यद इकबाल उमेश चौधरी आदी नी कारवाई केली .





