Surgana

सुरगाणा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र भाऊ पवार कळवण प्रकल्प अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात यावी तालुक्यातील युवकांची मागणी

सुरगाणा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र भाऊ पवार कळवण प्रकल्प अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात यावी तालुक्यातील युवकांची मागणी

विजय कानडे

सुरगाणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ची पीछेहाट चालू होती पक्षांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक तालुका अध्यक्ष पद दिले आणि युवकांना त्यानी पक्षाची भूमिका गावात,पाड्यात,वाड्यात समजून सांगितली तसेच गोरगरीब जनतेची कामे करण्याची लहानपणा पासून आवड मग ते दवाखान्याचे,पोलीस स्टेशन,प्रकल ऑफिस चे ,तहसीलचे असो नेहमी अग्रेसर असायचे तसेच निवडणूतिच्या काळात पक्ष मजबुती करून नगरपंचात, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी स्वस्था,सोसायटी निडणुकीत तोलामोलाचे उमेदवार देऊन लढत देत असे.

विधानसभा निवडणुकीत विध्यमान आमदार नितीन भाऊ पवार यांच्या खांद्याला खांदा लावून कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात काम करतात तसेच लॉक डाउन काळात त्यांनी गोरगरीब जनतेला अन्न धान्य मोफत वाटप केले नितीन भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच नेहेमी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार पक्ष संघटनाचे काम करत असतात आता तालुक्यात पक्षाला सुखाचे दिवस आले महाराष्ट्र सत्ता आली,विधानसभा निवडणुकीत विजयी मिळाला आता त्याचा कामाची पावती म्हणून त्यांचा पदरात कळवण प्रकल्प अध्यक्ष म्हणून तरी त्यांची नियुक्ती करावी नितीन भाऊ पवार यांनी पाठपुरावा करावा आशी युवकाची मागणी तालुक्यातून होत आहे त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेला जे कळवण प्रकल्पत ज्या एखाद्या प्रकरणासाठी फेऱ्या मारायला लागतात ते लागणार नाही कारण राजू भाऊ सुरगाणा येतील कार्यालयात दिवसभर असतात या मुळे तालुक्यातील जनतेला प्रकल्पातील योजनेचा जास्तीत जास्त फायदा होईल या पदामुळे जनता आनंदी होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button