युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व विश्वक्रांती सामाजिक मालवाहतूक संघटनेच्या संस्थापक उपाध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरांमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा
जाणवत असल्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान करणार्या रक्त दात्याला किराणा मालाचे किट व हेल्मेट व कुकर संदीप शिंदे च्या वाढदिवसानिमित्त देण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती पंढरपूर नगर परिषद मुख्याधिकारी अनिकेत मानूरकर पंढरपूर तहसीलदार वैशाली वाघमारे समाधान पोळ नगरसेवक धर्मराज घोडके दीपक येळे राजाभाऊ भादुले महेश साठे कृष्णा कवडे सतीश शिंदे भाऊराव जाधव व दिलीप मलपे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते






