Surgana

भारतीय जनता पार्टी ता.पेठ समर्पण दिन

भारतीय जनता पार्टी ता.पेठ समर्पण दिन

विजय देशमुख

सुरगणा

भारतीय जनसंघाचे अखिल भारतीय सरचिटणीस, एकात्म मानववादाचे प्रणेते स्व. श्री. दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतीदिन आपण समर्पण दिवस म्हणून दिनांक 10 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी ठीक ११ वाजता त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून समर्पण दिन साजरा करण्यात आला.

प्रमुख उपस्थिति
श्री.संजयजी वाघ
भाजपा ता.अध्यक्ष
श्री.रमेशजी गालट
ता.सरचीटणीस
श्री.छबीलदासजी चौधरी
उप ता.अध्यकश
श्री.त्र्यंबकजी कामडी
शहर अध्यक्ष
श्री.काशीनाथजी भडांगे
श्री.चंदरजी भांगरे
जेष्ट नेते
श्री.छगणजी चारोस्कर.
उप.ता.अध्यक्ष
श्री.प्रमोदजी शार्दुल
श्री.जिवणजी जाधव
श्री.शांताराम शेवरे
ता.सर चिटणीस
श्री.विजय देशमुख
ता.अध्यक्ष:-युवा मोर्चा
श्री.रघुआप्पा चौधरी
जेष्टनेते
श्री.सागरजी डोगमाणे
श्री.केशव कुवर
श्री.शामजी भुसारे
श्री.किरण गुप्ता
श्री.शांताराम शेवरे
श्री.आनंदा पवार
श्री.आंबादास भोये
श्री.गणपत भडांगे
श्री.निवृती शेखरे

स्थळ:- शासकीय विश्राम गृह पेठ

ह्या प्रसंगी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता बंधु, भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button