हिंगनघाटमधील घटनेचा खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर महाराष्ट्र राज्य च्या वतिने जाहिर निषेध
रफिक अत्तार
हिंगनघाट(जि.वर्धा) येथे एका अविवाहीत तरुण प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकुण जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, याचा निषेध जुबेर हमीद बागवान संस्थापक अध्यक्ष खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर महाराष्ट्र राज्य च्या वतिने तिव्र शब्दात निषेध करण्यात आला.आणि बलात्कार प्रकरणातील खटले जलतगती न्यायालयात चालवावे अशी मागणी प्रशासनाला देखील खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर च्या वतिने करणार असल्याचे ट्रस्ट च्या अध्यक्षांणी सांगितले.
हैद्राबादमधील डॉंक्टर महिलेवर चार नराधामांनी बलात्कार करुण खुण केल्याची निंदनिय घटणा घडली. त्या आगोदर दिल्लीमध्ये आणि हिंजवडी पुणे येथिल अभियंता मुलीवर बलात्कार करुण खुन केल्याचा निंदनिय घटणा देखील घडली.बलात्कार करणार्या नराधामांना कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे.अशी मागणी खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर महाराष्ट्र राज्य च्या वतिने प्रशासनाला करणार असल्याचे ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष जुबेर हमीद बागवान यांनी सांगितले.






