Pandharpur

सन्मित्र ग्रुप तर्फे वाचनालय व वार्ताफलक चे नुतनीकरण उद्घाटन

सन्मित्र ग्रुप तर्फे वाचनालय व वार्ताफलक चे नुतनीकरण उद्घाटन
स्व: दिगंबर तुकाराम देवमारे,स्व: पांडुरंग ज्ञानेश्वर सासवडकर , स्व:राजेश किसन माने व स्व:दिनेश दिलीप बागल यांच्या स्मरणार्थ

प्रतिनिधी( रफिक आत्तार)

पंढरपूर शहरातील संत पेठ येथे सन्मित्र ग्रुपच्या वतीने वाचनालय व वार्ता फलकाचे उद्घाटन नुकतेच पार पडले.
संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माननीय प्रथमेशजी कट्टे यांच्या शुभहस्ते वाचनालय व वार्ता फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी :डॉ. धीरज पाटील होते.
प्रमुख उपस्थिती :डॉ.आनंदराव गायकवाड, नगरसेवक संजय निंबाळकर ,नगरसेवक इक्बाल बागवान, डॉ. शशिकांत धायतडक, सन्मित्र ग्रुप संस्थापक अध्यक्ष विदुल अधटराव, माजी नगराध्यक्ष संजय घोडके ,उमेश अधटराव,अविनाश ठोंबरे, संजय ननवरे,रामेश्वर सातपुते ,अण्णा मालक भागानगरे, सिद्धेश्वर बिराजदार, अरिहंत कोठाडिया ,नितीन शेळके, उमेश ढोबळे ,शब्बीर शेख, मधुकर फलटणकर ,विष्णू शेठे ,किसन माने ,मोहन देवमारे, बाळासाहेब सासवडकर, चांगदेव खरात,रोहित बागल, शुभम भोसले ,बबलू रीतुंड,प्रदयुम गरड, अमित डोके, विशाल क्षीरसागर, वैभव परचंडे, गणेश सुरवसे, महेश भानवसे, मुकुंद अधटराव, सचिन गोडसे, सागर नवले, दत्ता यादव ,अक्षय बळवंतराव, रोहित नेहतराव ,हर्षद व्यवहारे, संकेत घोगरदरे, प्रताप माने, केदार सुडके ,अमित अंबेकर,गणेश मस्के,अर्जुन देवमारे,लखन जगताप ,अमित गोसावी, मयूर गोसावी ,अजिंक्य देवमारे, मनिष कुलकर्णी, इंद्रजीत वाघमारे, शामराव साळुंखे, सचिन जोशी ,ओंकार टोमके, आदम बागवान ,रमेश सासवडकर, दत्तात्रेय कटके, नारायण गरड ,श्रीकांत निंबाळकर, वसीम बागवान ,गणेश देवमारे ,बागडे, विशाल दादा रणदिवे ,सुरज गोसावी, तुकाराम चव्हाण, अविनाश देवमारे, राजेश( बापू )सासवडकर , प्रसाद यादव ,मार्तंड कांबळे, अक्षय वाघमारे ,योगेश फुलारे, रामभाऊ नवले ,इत्यादी उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश (गोलू) लकेरी ,प्रशांत (बाबा )धुमाळ ,सतीश सासवडकर ,अजय दहीवडे ,धनंजय निंबाळकर, विजय दहीवडे, कुणाल कोरे ,आकाश पोळ, करण लकेरी ,रवि देवमारे, बुवा गुळखेडकर, दादा घोडके, कृष्णा पवार ,अविनाश जक्कल, मन्सूर बागवान ,इस्लाम बागवान ,मुबेन बागवान ,प्रथमेश कदम ,विशाल खरात , बाबू धोत्रे ,ज्ञानेश्वर खंदारे, मनोज घोरपडे ,हरी ओम जाधव ,राज देवमारे ,बबलू बनकर ,आदित्य भोसले इत्यादींनी अथक परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन _निशाताई फुले यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button