Jalgaon

?जळगांव Live.. कोरोना Update.. जिल्ह्यात 971 रुग्ण तर अमळनेर येथे 123..!

?जळगांव Live.. कोरोना Update.. जिल्ह्यात 971 रुग्ण तर अमळनेर येथे 123..!

जिल्ह्यात आज पुन्हा 971 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. तर आज दिवसभरात रूग्ण 752 बरे झाले असून आतापर्यंत एकूण 64470 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 9434 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 76386 झालेली आहे. जिल्ह्यात आज 8 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1482 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

तर अमळनेर तालुक्यात आज एकुण 123 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात अमळनेर शहर 108,ग्रामीण 15,Private 0 आता पर्यंत
एकूण 105 रुग्ण मयत झाले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button