फैजपूर

सावदा रोड एकता ट्रान्सपोर्ट येथे नुकताच अपक्ष उमेदवार भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते भव्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

सावदा रोड एकता ट्रान्सपोर्ट येथे नुकताच अपक्ष उमेदवार भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते भव्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

सलीम पिंजारी

फैजपूर प्रतिनिधी येथील सावदा रोड एकता ट्रान्सपोर्ट येथे नुकताच अपक्ष उमेदवार भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते भव्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी फैजपूर चे माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक कुर्बान माजी नगरसेवक सभा पठाण शहा दूर तडवी माजी उपनगराध्यक्ष बापू कापडे विलास काठोके शिवसेनेचे नगरसेवक अमोल निंबाळे तसेच अन्वर खाटीक ईश्वर इंगळे तसेच बिस्मिल्ला शहा निसार पठाण कामिल पहिलवान कामिल शेख फारुक शेख अब्दुल्ला भास्कर तेली माझी पोलीस भास्कर तेली बंटी मंडवाले सुरेश तेली राजु पाहुणे तसेच माजी नगरसेवक भरत बाविस्कर सलीम तडवी यावेळी संतोष चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले येथील यावल रावेर मतदारसंघात अनेक आमदार आले गेले परंतु या वेळेस आपल्या समोर नवीन चेहरा म्हणून तरुण तडफदार उमेदवार रावेर यावल मतदार संघासाठी आपल्या म्हणण्याप्रमाणे मी देत आहे धडाडीचे असे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी आपल्या रावेर मतदारसंघात अनेक विकास कामे आमदार नसताना करून दाखविले आहे आणि करीत आहे तसेच आमदार झाल्यानंतर अनिल चौधरी किती काम करतील याचा अंदाज आपल्याला लावता येणार नाही अशी ग्वाही देत आहे आणि यावल रावेर मतदार संघात भव्य असे सार्वजनिक हॉस्पिटल मी आणि अनिल भाऊ आमच्या ट्रस्टमार्फत उभारणार आहे लवकर उभारणार आहे मित्रांनो हे आश्वासन नाही आमचे मध्ये फक्त काम करण्याची ताकद आहे म्हणून हे काही सर्व शक्य आहे आणि याचा नमुना आपण गेल्या दोन वर्षापूर्वी पासून बघत आहे तसेच रावेर यावल मतदार संघात रिक्षाचालकांचे जीवन विमा अनिल भाऊंनी काढून दिले आणखी काही जे काही असतील तेही आम्ही आमच्या कार्य सपाटा सुरूच ठेवणार आहे आणि अनेक योजना ज्या सध्याचे आजी माजी आमदारांना माहिती नसेल त्या योजना आम्ही रावेर मतदार संघासाठी आणून दाखवू असे आश्वासन माजी आमदार संतोष चौधरी यांनी या वेळेस मतदारांसमोर दिले

त्यानंतर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी मतदारांना आपल्या कार्याचा आढावा देत पुढे म्हणाले की मित्रांनो मी जे काही यावल रावेर मतदारसंघासाठी करीत आहे ते केवळ मतदारांच्या पाठबळामुळे हे शक्य होत आहे जेवढे आज तुम्ही माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेस एवढी गर्दी पाहून माझा विजय आजच झाला असे मी समजतो असेच प्रेम पुढेही मतदानाच्या दिवसापर्यंत ठेवा आणि 21 तारखेपर्यंत मला अशीच साथ द्या मी तुमच्यासाठी धडाडीने काम करेल एकली मी तुम्हाला मनापासून गवारी देतो 12 गावांचा प्रचार करून मी येथे आपल्या प्रेमासाठी हजर झालो अशीच साथ मला तुम्ही द्या एवढे सांगताच टाळ्यांच्या गजरात नागरिकांनी त्यांचे मार्गदर्शनाची कौतुक केले यावेळेस भुसावळ सह यावल रावेर तालुक्यातील सर्व समाजातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button